Saturday, 19 June 2021

सांग पेंद्या हरिचा चेंडू

    🌷गवळण🌷
*माठाला गेला तडा*
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
सांग पेंद्या हरीचा चेंडू
सांग पेंद्या हरीचा चेंडू
पाण्यात गेला कसा..
पाण्यात गेला कसा..

पाण्यात गेला कसा,सांग ना 
पाण्यात गेला कसा,सांग ना 
पाण्यात गेला कसा,बाई बाई गं 
पाण्यात गेला कसा..

हा जीव माझा,हा जीव माझा
हा जीव माझा,हा जीव माझा
झालाय वेडा पिसा..
झालाय वेडा पिसा.. 

पाण्यात गेला कसा,सांग ना 
पाण्यात गेला कसा,सांग ना 
पाण्यात गेला कसा,बाई बाई गं 
पाण्यात गेला कसा 
*स्वर-वैशाली सामंत*

जमवून सारी,गोकुळ नगरी 
डाव मांडीला,यमुना तिरी 
जमवून सारी,गोकुळ नगरी 
डाव मांडीला,यमुना तिरी 
चेंडू उडाला,कुंपात पडला 
चेंडू उडाला,कुंपात पडला
अजूनी येईना कसा... 
अजूनी येईना कसा.. 

पाण्यात गेला कसा,सांग ना 
पाण्यात गेला कसा,सांग ना 
पाण्यात गेला कसा,बाई बाई गं 
पाण्यात गेला कसा 
*सौजन्य रविंद्र झांबरे*

हंबरती ही,गाई वासरे 
हंबरती ही,गाई वासरे 
घुटमळतो जीव कसा.. 
घुटमळतो जीव कसा.. 
पाण्यात गेला कसा,सांग ना 
पाण्यात गेला कसा,सांग ना 
पाण्यात गेला कसा,बाई बाई गं 
पाण्यात गेला कसा 
💃🌷💃🌹💃🌷
ऐका जनार्दनी,गौळण विनविते 
हरी चरणासी,मिठी मारते 
ऐका जनार्दनी,गौळण विनविते 
हरी चरणासी,मिठी मारते 
चेंडू उडाला,कुंपात पडला 
चेंडू उडाला,कुंपात पडला
अजूनी येईना कसा..
अजूनी येईना कसा.. 
पाण्यात गेला कसा,सांग ना 
पाण्यात गेला कसा,सांग ना 
श्रीहरी 🙏

No comments:

Post a Comment