Sunday, 1 August 2021

आकाश पांघरूनी जग शांत झोपले

🌷सुमन कल्याणपूर🌷
🌹भक्तीगीत🌹
आ..काश पांघरुनी,जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी,गातो..कबीर दो..हे
आ..काश पांघरुनी...
🌷स्वर-सुमन कल्याणपूर🌷
गगना..त हासती त्या,स्वप्नील मंद तारा
वेली,वरी..सुखा..ने निजला..दमून वारा
कालिंदीच्या तीरी या, जळ संथ संथ वा..हे
घेऊन एकतारी,गातो..कबीर दोहे
आकाश पांघरुनी...
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
भरला स्वरा..त त्याच्या,भक्तीतला सुगंध
भरला स्वरा..त त्याच्या,भक्तीतला सुगंध
ओठां..त आगळा..च,आनंद का..ही धुंद
त्याच्या समोर पुढती, साक्षात देव आ..हे
घेऊन एकतारी,गातो..कबीर दोहे
आकाश पांघरुनी...
🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
काहू..र अंतरी..चे,भजना..त लोप होई
भक्तीत श्रीहरीच्या,मन हे..रमून जाई
उघडून लोचनांना,तो दिव्य रुप पा..हे
घेऊन एकतारी,गातो..कबीर दोहे
आकाश पांघरुनी,जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी,गातो..कबीर दोहे
आकाश पांघरुनी...
🙏श्रीहरी🙏

No comments:

Post a Comment