Monday, 21 June 2021

संत भार पंढरीत

आ आ आ ...
संतभा..र पंढरींत,संतभा..र पंढरींत अ अ अ
संतभार पंढरींत,कीर्तना..चा गजर होत 
कीर्तना..चा गजर होत,संतभा..र पंढरींत
संतभा..र पंढरींत अअअ, 
संतभा..र पंढरींत
🌷स्वर-आसावरी बोधनकर🌷
तेथ असे.. देव उभा,तेथ असे..देव उभा
तेथ असे..देव उभा,तैसी समचरणां..ची शोभा
तैसी समचरणां..ची शोभा,
तैसी समचरणां..ची शोभा,चरणां..ची शोभा,
संतभा..र पंढरींत,
संतभा..र पंढरींत अ अ अ
संतभा..र पंढरींत
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
रंग भरे..कीर्तनांत,रंग भरे..कीर्तनांत
प्रेमें हरिदास नाचत,प्रेमें हरिदास नाचत 
हरिदा..स नाचत अ
संतभा..र पंढरींत,
संतभा..र पंढरींत अ अ अ
संतभा..र पंढरींत,कीर्तना..चा गजर होत 
कीर्तना..चा गजर होत,संतभा..र पंढरींत
संतभा..र पंढरींत अअअ
🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
सखा..विरळा..ज्ञानेश्वर 
सखा..विरळा..ज्ञानेश्वर अ अ अ 
सखा विरळा ज्ञानेश्वर
नामया..चा जो जिव्हार,
नामया..चा जो जिव्हार 
नामया...चा आआआ आआआ आआआ 
नामया..चा जो जिव्हार,
नामया..चा जो जिव्हार
जो......जिव्हार
संतभा..र पंढरींत,
संतभा..र पंढरींत अ अ अ
संतभा..र पंढरींत,कीर्तना..चा गजर होत 
कीर्तना..चा गज..र होत,संतभा..र पंढरींत
संतभा..र पंढरींत अअअ
संतभा..र पंढरींत
पंढरींत
पंढरीं...त
🙏 श्रीहरी 🙏

आई माझी कोणाला पावली

🌷भक्तीपुर्ण कोळीगीत🌷
🙏आई माझी कोणाला पावली🙏
🌹 स्वर-शाहीर साबळे 🌹
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
आई माझी कोणाला पावली गो 
आई माझी कोणाला पावली
पावली कोली लोकायाला गो,आगरी लोकायाला
पावली कोली लोकायाला गो,आगरी लोकायाला
आई माझी एकोरी एकोरी गो 
आई माझी एकोरी एकोरी
आई माझी एकोरी एकोरी गो,एकोरी एकोरी
आई माझी एकोरी एकोरी गो,एकोरी एकोरी
आई तुझी लोनावल्याची वाट गो
आई तुझी लोनावल्याची वाट
आई तुझी लोनावल्याची वाट,गो लोनावल्याची वाट
आई तुझी लोनावल्याची वाट,गो लोनावल्याची वाट

आई तुझं मलवली ठेसन गो 
आई तुझं मलवली ठेसन
आई तुझं मलवली ठेसन गो,मलवली ठेसन
आई तुझं मलवली ठेसन गो,मलवली ठेसन

आई तुझा गुल्लालु डोंगर गो 
आई तुझा गुल्लालु डोंगर
आई तुझा गुल्लालु डोंगर गो,गुल्लालु डोंगर
आई तुझा गुल्लालु डोंगर गो,गुल्लालु डोंगर

आई तुझा डोंगर कुणी बांधिला गो 
आई तुझा डोंगर कुणी बांधिला
बांधिला पाच पांडवांनी गो,भीमा बांधवांनी
बांधिला पाच पांडवांनी गो,भीम बांधवांनी

आई तुझं देऊळ कुणी बांधिलं गो 
आई तुझं देऊळ कुणी बांधिलं
बांधिलं पाच पांडवांनी गो,अर्जुन बांधवांनी
बांधिलं पाच पांडवांनी गो,अर्जुन बांधवांनी

आई माझी कोंबर्‍यावर बैसली गो 
आई माझी कोंबर्‍यावर बैसली
आई माझी कोंबर्‍यावर बैसली गो 
कोंबर्‍यावर बैसली
आई माझी कोंबर्‍यावर बैसली गो 
कोंबर्‍यावर बैसली

आई तुला नवस काय काय बोलु गो 
आई तुला नवस काय काय बोलु
आई तुला नवस काय काय बोलु गो 
नवस काय काय बोलु
आई तुला नवस काय काय बोलु गो 
नवस काय काय बोलु
आई माझी कोणाला पावली गो 
आई माझी कोणाला पावली
पावली कोली लोकायाला गो,आगरी लोकायाला
पावली कोली लोकायाला गो,आगरी लोकायाला
🙏 धन्यवाद 🙏

चांदण्यान चांदणं पीठभर

चांदनेन चांदनं पीठभर चांदनं
चांदुन्या घातिल्या बाजा
गो बाई चांदुन्या घातिल्या बाजा
चांदनेन चांदनं पीठभर चांदनं
चांदुन्या घातिल्या बाजा
गो बाई चांदुन्या घातिल्या बाजा
या बाजेवर कोन देव निजे गो किस्‍न देव निजे
गो राधाबाय घालिते वारा 
गो बाय राधाबाय घालिते वारा
या बाजेवर कोन देव निजे गो किस्‍न देव निजे
गो राधाबाय घालिते वारा 
गो बाय राधाबाय घालिते वारा
राधाबायचे वटीनं काय गो 
किस्‍नाच्या गवलनी बारा
गो बाई किस्‍नाच्या गवलनी बारा
राधाबायचे वटीनं काय गो 
किस्‍नाच्या गवलनी बारा
गो बाई किस्‍नाच्या गवलनी बारा..
💃🕺💃🌹💃🕺💃
किस्‍नाच्या गवलनी बारा 
गो बाय मालंनी मल्ल्यान्‌ गेल्या 
गो बाय मालंनी मल्ल्यान्‌ गेल्या
किस्‍नाच्या गवलनी बारा 
गो बाय मालंनी मल्ल्यान्‌ गेल्या 
गो बाय मालंनी मल्ल्यान्‌ गेल्या
मालंनी मल्ल्यान्‌ गेल्या 
गो बाय फुलांचा करूंडा केला
गो बाय फुलांचा करूंडा केला
मालंनी मल्ल्यान्‌ गेल्या 
गो बाय फुलांचा करूंडा केला
गो बाय फुलांचा करूंडा केला
फुलांचा करूंडा केला 
गो बाय हौलूचे पूजेला नेला
गो बाय हौलूचे पूजेला नेला..
💃🕺💃🌹💃🕺💃
हौलूबाय, हौलूबाय, तुजे शराचं नांव काय?
तुजे शराचं नांव काय?
शाराचं नांव मुंबै शार, तुजे गांवाचं नांव काय?
तुजे गांवाचं नांव काय?
गांवाचं नांव वरली गांव, 
तुजे पाटलाचं नांव काय?
तुजे पाटलाचं नांव काय?
पाटलाचं नांव शंकर पाटील, 
तुला ग दोधन्‌ काय
तुला ग दोधन्‌ काय
तुला गो दोधन्‌ हंडे पंडे, 
पालखीन्‌ बैसुन जाय
आगं पालखीन्‌ बैसुन जाय
पालख्या मोरा सतरा जोरा 
मी जातंय आजाचे घरा
मी जातंय आजाचे घरा
मी जातंय आजाचे घरा
मी जातंय आजाचे घरा
मी जातंय आजाचे घरा
🌷स्वर-बालकराम वरलीकर🌷
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏

Saturday, 19 June 2021

नाव सांग सांग सांग गाव सांग

तो-अगं सांग सांग सांग सांग
ती-काय रं?
तो-तुझं नाव, तुझं गाव, तुझं नाव, तुझं गाव
*आशा भोसले,ह्रदयनाथ मंगेशकर*
तो-नाव सांग सांग सांग गाव सां..ग 
नाव सांग सांग सांग गाव सां..ग 
हे, चाललीस तुरुतुरु, अढी नगं मनी धरू
सांग सांग सांग नाव सां..ग 

ती-जा रं !
तो-हे,नाव सांग सांग सांग गाव सांग 
ती-गोडंवाणी नगं हसू... 
आरं गोडंवाणी नगं हसू
नाव गाव नगं पुसू
थांब थांब थांब जरा थां..ब 
जरा थांब थांब थांब जरा थां..ब 
जरा थांब थांब थांब जरा थांब 
🚩मराठा तितुका मेळवावा🚩
तो-व्हटं उघडुन सखू माझ्यासंगं तू बोल
शब्दाशब्दाला घे मोत्यापवळ्याचं मोल..
हो, तुझ्या मागं मागं आलो...
हो, तुझ्या मागं मागं आलो..
हो, तुझ्यापायी येडा जालो..
हो, तुझ्यापायी येडा जालो
नाव सांग,गाव सांग,सांग सांग सां..ग 
नाव सांग सांग सांग गाव सां..ग
ती-जरा थांब थांब थांब जरा थां..ब 
तो-नाव सांग सांग सांग गाव सांग
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
ती-नार नवेली मी रूप लाखात एक
जाते जपून जपून तालेवाराची लेक
तो-हा हा हा हा जी 
ती-नार नवेली मी रूप लाखात एक
जाते जपून जपून तालेवाराची ले..क
तुझ्या डोळियाचं बा...ण
तुझ्या डोळियाचं बा..ण..
झाला कासावीस पराण..
झाला कासावीस पराण
नाव गाव नगं पुसू थांब थांब थांब 
जरा थांब थांब थांब जरा थांब 
हो, जरा थांब थांब थांब जरा थांब 
तो-चाललीस तुरुतुरु
ती-गोडंवाणी नगं हसू
तो-अढी नगं मनी धरू
ती-नाव गाव नगं पुसू
थांब थांब थांब जरा थां..ब 
जरा थांब थांब थांब जरा थां..ब 
तो-हे,नाव सांग सांग सांग गाव सां..ग 
ती-जरा थांब थांब थांब जरा थांब 
तो-हे,घोडं बांध बांध बांध घोडं बां..ध 

झाला साखरपुडा ग बाई

झाला साखरपुडा ग बाई थाटाचा
रुणुझुणु चुडा हाती गा..ईल ग
शालू चमचम करील जरीकाठाचा
झाला साखरपुडा 
*स्वर लता,उषा मंगेशकर*

सांग माझ्या कानात,नवरा कसा..
सांग माझ्या कानात,नवरा कसा
शूर मर्द का,भितरा ससा
रूप मदन का,हुप्प्या जसा
बृहस्पती का,येडापीसा...
ऐक सांगते,तिकडची स्वारी
रूप देखणं, नजर करारी
ऐक सांगते,तिकडची स्वारी
रूप देखणं, नजर करारी
मर्द मा..वळ्या मुलुखामधुनी
गर्जत जाई गरुडभरारी
मर्द मा..वळ्या मुलुखामधुनी
गर्जत जाई गरुडभरारी 
ईई..ईई..ईई..
नगं बाई.. काय ग?
नगं बाई,दिमाग अशी दाऊ ग
स्वर्ग झाला तुला ग दोन बोटांचा
झाला साखरपुडा 
🙏सौजन्य रविंद्र झांबरे🙏
नाकाचा सांडगा, गालाचा पापड...
नाकाचा सांडगा, गालाचा पापड
दळुबाई-कांडुबाई म्हणत्यात तसा
केळीच्या पानाला तूप लावुनी
वाढल्या शेवया खाईल कसा...
शूर मराठा स्वार फाकडा 
आ आ आ ,सांग की, 
शूर मराठा,स्वार फाकडा
ऐट दावतो,थाट रांगडा
शूर मराठा,स्वार फाकडा
ऐट दावतो,थाट रांगडा
ढाल पा..ठीवर हातात भाला
स्वारी जाते मुलुखगिरीला
ढाल पा..ठीवर हातात भाला
स्वारी जाते मुलुखगिरीला
ओ ओ.. ओ ओ.. आ आ आ
ओ ओ ओ ओ
नगं बानू ,हं, नगं बानू
रूपाला अशी भाळू नगं
कसा येईल फुलाला रंग देठाचा
झाला साखरपुडा ग बाई थाटाचा
झाला साखरपुडा
*चित्रपट-मोहीत्यांची मंजुळा*

शरण शरण जी हनुमंता

आ.. आ.. आ.. 
शरण शरण हनुमंता.. 
शरण शरण हनुमंता.. 
शरण शरण हनुमंता.. 
*रचना-संत तुकाराम*

तुज आलों रामदूता.. 
तुज आ..लों रामदूता.. 
काय भक्तीच्या त्या वाटा.. 
काय भक्तीच्या त्या वाटा.. 
काय भक्तीच्या त्या वाटा 

*सौजन्य-रविंद्र झांबरे*
मज,दावा या सुभटा..
मज,दावा या सुभटा..
काय भक्तीच्या त्या वाटा..
काय भक्तीच्या त्या वाटा..
काय भक्तीच्या त्या वाटा 
🙏जय हनुमान🙏

शूर...आणि धीर 
शूर...आणि धीर 
स्वामीकाजीं तूं सादर..
स्वामीकाजीं तूं सादर..
काय भक्तीच्या त्या वाटा..
काय भक्तीच्या त्या वाटा..
काय भक्तीच्या त्या वाटा

🙏जय हनुमान🙏
तुका.. म्हणे रुद्रा 
तुका..म्हणे रुद्रा 
आ.. आ.. आ.. 
तुका..म्हणे रुद्रा 
अंजनीच्या,या कुम..रा
अंजनीच्या,या कुम..रा..

काय भक्तीच्या,त्या वाटा.. 
काय भक्तीच्या,त्या वाटा..
काय भक्तीच्या,त्या वाटा

मज दावा,या सुभटा 
मज दावा,या सुभटा..
काय भक्तीच्या,त्या वाटा..
काय भक्तीच्या,त्या वाटा..
काय भक्तीच्या,त्या वाटा..
जय हनुमान 🙏

आई तुझं लेकरू

आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
रानांत फसलंय, रस्ता..चुकलंय,
सांग मी काय करू
आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
रानांत फसलंय, रस्ता..चुकलंय,
सांग मी काय करू
*स्वर-जयवंत कुलकर्णी*

या दुनियेची,रीतच न्यारी
आजचा मैतर,उद्यास वैरी
मतलब सरतां,लाथा मारी..
पाय कुणाचं धरू..
सांग मी काय करू..
आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
रानांत फसलंय, रस्ता..चुकलंय,
सांग मी काय करू
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
वनवासी मी ईथं एकला
आईस मुकलो गांव सोडला
मायेचा ग,आधार तुटला..
तळमळतंय वासरू..
सांग मी काय करू..
आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
रानांत फसलंय, रस्ता चुकलंय,
सांग मी काय करू
😕😕😕😕😕😕😕
तुजविण आतां कुणी न वाली
तूच बाप अन्‌ मायमाउली
दे पदराची,तुझ्या सावली..
तडफडतंय पाखरू..
सांग मी काय करू..
आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
रानांत फसलंय, रस्ता चुकलंय,
सांग मी काय करू